Neha Halad | यशने Select केली हळदीची साडी | Majhi Tujhi Reshimgath
2022-06-02 13
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत लवकरच नेहा - यशची हळद पार पडणार आहे. यशने नेहासाठी खास साडी Select केलीये. पाहूया नेहाचा हा हा खास लूक. Reporter: Atisha Lad, Camera: Farhan Dhamaskar, Video Editor: Ganesh Thale